vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंजाब येथील भटिंडाच्या मिलिट्री स्टेशनवर गोळीबार; 4 ठार, संपूर्ण परिसर सील…

पंजाब येथील भटिंडाच्या मिलिट्री स्टेशनवर गोळीबार; 4 ठार, संपूर्ण परिसर सील…

 

पंजाब प्रतिनिधी

भटिंडा येथील मिलिटरी स्टेशनवर गोळीबार झाल्याची घटना समोर आलीये. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय. मिलिटरी स्टेशनवर घडलेल्या घटनेपासून क्विक रिअक्शन टीम (क्यूआरटी) सक्रिय आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून सील करण्यात आलंय. सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.

भटिंडा मिलिटरी स्टेशन शहराला लागून आहे. हे एक जुनं आणि खूप मोठं मिलिटरी स्टेशन आहे. पूर्वी ते शहरापासून थोडं लांब होतं, परंतु शहराच्या विस्तारामुळं आता मिलिटरी स्टेशन रहिवासी भागाच्या जवळ आलं आहे. या मिलिटरी स्टेशनच्या बाहेर कोणत्याही सामान्य वाहनानं जाता येतं.

 

नवीन माहितीनुसार, ही घटना अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये घडली आहे. घटना घडली तेव्हा पहाटेचे 4.35 वाजले होते. त्यामुळं लष्करी अधिकाऱ्यांमधील हा प्रकार असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

संबंधित पोस्ट

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या ‘डीजिटलायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू होणार

बीड जिल्ह्यातील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन व पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

मुंबई उच्च न्यायालयाचे वांद्रेतील नवे संकुल महत्त्वपूर्ण प्रकल्प…

vishwatmaklokswamivarta

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये लोकसहभाग वाढवून मिशन मोडवर कामे करावीत- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

vishwatmaklokswamivarta