vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हवामान विभागाच्या सूचना: उकाडा वाढला! पारा 44 अंशांच्या पुढे, ‘या’ भागात उष्णतेची लाट

 हवामान विभागाच्या सूचना: उकाडा वाढला! पारा 44 अंशांच्या पुढे, ‘या’ भागात उष्णतेची लाट…

मुंबई प्रतिनिधी

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण राज्याला हादवणारी बातमी समोर आली. उष्माघाताच्या त्रासामुळे 11 जणांचा नाहक बळी गेला. तर 100 लोकांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे असताना हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी राज्यात वाढत असलेले तापमान आणि उष्णतेची लाट या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून (17 एप्रिल 2023) संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

आज मुंबईत गुढी पाडव्यानिमित्त मनसे  द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार..

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठीसुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास 24 तास परवानगी द्यावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

लवकरच येऊ घातलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद, समन्वयातुन होईल आनंददायी गणेशोत्सव- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार- कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी, तरुणाला 9 अटक

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मंत्रालयात दररोज होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर; प्रेरणा मिळण्यासाठी वाजवली जाणार शिवरायांच्या शौर्याची उद्घोषणा….

vishwatmaklokswamivarta