vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हवामान विभागाच्या सूचना: उकाडा वाढला! पारा 44 अंशांच्या पुढे, ‘या’ भागात उष्णतेची लाट

 हवामान विभागाच्या सूचना: उकाडा वाढला! पारा 44 अंशांच्या पुढे, ‘या’ भागात उष्णतेची लाट…

मुंबई प्रतिनिधी

ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण राज्याला हादवणारी बातमी समोर आली. उष्माघाताच्या त्रासामुळे 11 जणांचा नाहक बळी गेला. तर 100 लोकांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे असताना हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी राज्यात वाढत असलेले तापमान आणि उष्णतेची लाट या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून (17 एप्रिल 2023) संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

राम नवमी’निमित्त खास मराठी Greetings, Wallpapers, Wishes, Messages शेअर करून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा

वाहतूक बंदी अधिसूचना-उद्या दि 12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी…

शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र्र मंदिर न्यास परिषदे’त ८७५ हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती!-मंदिर आणि मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष तीव्र करत ‘मंदिर तेथे आरती’ करण्याचा निर्धार !

vishwatmaklokswamivarta

एसटी कर्मचारी, महा वकास आघाडी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचा दिवस, मुंबई हायकोर्टात संपावर सुनावणी..

vishwatmaklokswamivarta

लोकसेवा मिळविण्यासाठी अडचणी आल्यास आयोगाकडे दाद मागा, नागरिकांना आयोगाचे आवाहन– आयुक्त डॉ. एन. रामबाबू

राज्यासह देशभरात मान्सूनला दमदार सुरूवात: पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज

vishwatmaklokswamivarta