vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात हापूस आंब्याची आरास….

मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात हापूस आंब्याची आरास….

मुंबई प्रतिनिधी

राज्यभर आज अक्षय्य तृतीया सण साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यातील मंदिरांमध्येही अत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. त्याचे मनमोहक फोटो पाहायला मिळत आहेत.

अशाच प्रकारे या अक्षय तृतीयाच्या दिनी पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडूशेठ हलवाईंच्या नवसाचा गणपतीलाही आंब्याचा रस करण्यात आलेला आहे यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे आजच्या या दिने सर्व जन देवतांचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या देवळांमध्ये दर्शनासाठी जात आहे आपण या अक्षय तृतीयाचा दिनी देवदर्शनाचा आनंद घ्यावा

संबंधित पोस्ट

केंद्रीय व स्थानिक सुरक्षा यंत्रणांचा आढावा संपन्न-निर्भय व मुक्त वातावरणात मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज-जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

vishwatmaklokswamivarta

मुंबईत प्रसिद्ध धारावी मॅरेथॉन स्पर्धेला विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागातील गणेशोत्सवाच्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या सुंदर मुर्त्या गणेश भक्तांच्या दर्शनाकरिता..

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

ग्रामविकास विभाग बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरी संपन्न..

vishwatmaklokswamivarta