मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात हापूस आंब्याची आरास….
मुंबई प्रतिनिधी
राज्यभर आज अक्षय्य तृतीया सण साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यातील मंदिरांमध्येही अत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. त्याचे मनमोहक फोटो पाहायला मिळत आहेत.

अशाच प्रकारे या अक्षय तृतीयाच्या दिनी पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडूशेठ हलवाईंच्या नवसाचा गणपतीलाही आंब्याचा रस करण्यात आलेला आहे यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे आजच्या या दिने सर्व जन देवतांचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या देवळांमध्ये दर्शनासाठी जात आहे आपण या अक्षय तृतीयाचा दिनी देवदर्शनाचा आनंद घ्यावा