vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

जालना ( प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जालना शहर आणि ग्रामीण अंतर्गत मंडळ प्रमुख निवडीसाठी रविवारी ( ता. 20) सकाळी 11.00 वा. भाजपा कार्यालय, संभाजीनगर, जालना येथे माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी निरीक्षक किरण पाटील, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, आ. संतोष पाटील दानवे, आ.नारायण कुचे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना विधानसभा प्रमुख भास्करराव पाटील दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश
राऊत, रामेश्वर भांदरगे, विजय कामड, विमलताई आगलावे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे, महानगर अध्यक्ष सतीश जाधव यांच्या सह माजी नगरसेवकांची उपस्थिती राहणार असून बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जालना महानगर अध्यक्ष सतीश जाधव यांनी केले आहे.
___________________________

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा· शाळा प्रवेशोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

vishwatmaklokswamivarta

14 जुलै, 2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत.

२०१२ च्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घाला! – हिंदू संघटनांची शासनाकडे मागणी…

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी,ऑनलाईन अर्ज भरण्यास 10 जून पर्यंत मुदत

महिला सशक्तीकरण,खाकीतील माणुसकी आणि कर्तृत्वाचा ‘भरोसा’-API तेजश्री शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा