vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

एनसीपी कोअर कमिटीने शरद पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळला

एनसीपी कोअर कमिटीने शरद पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळला…

 

मुंबई प्रतिनिधी

एनसीपी कोअर कमिटीने शरद पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. शरद पवार यांनीच पक्षांचं नेतृत्त्व करावं असे कोअर कमिटी कडून सांगण्यात आले आहे.

 

एनसीपी कोअर कमिटीने शरद पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. शरद पवार यांनीच पक्षांचं नेतृत्त्व करावं असे कोअर कमिटी कडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध केला आहे. कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून शरद पवार यांनी पुन्हा विचार करण्यासाठी 2-3 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र आज ती मुदत संपणार असून शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 

एनसीपी कोअर कमिटीने शरद पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. शरद पवार यांनीच पक्षांचं नेतृत्त्व करावं असे कोअर कमिटी कडून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्याला विरोध केला आहे. कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून शरद पवार यांनी पुन्हा विचार करण्यासाठी 2-3 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र आज ती मुदत संपणार

 

याबाबत त्यांचा लवकरच निर्णय समोर येणार आहे

 

 

 

संबंधित पोस्ट

पंतप्रधानांनी भाऊबीजेनिमित्त सर्वांना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावासह महानगरातही शासकीय योजनांचा जागर  -केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

vishwatmaklokswamivarta

WHO ने जारी केला अलर्ट,जागतिक आरोग्य संघटनेला भारत आणि युगांडमध्ये बनावट कोविशिल्ड लस

भारतीय सैन्यात चार वर्षांसाठीच भरती केली जाणार,  ‘अग्निपथ’ विरोधात आंदोलनाचा भडका; आंदोलकांकडून ट्रेन्सची जाळपोळ…

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

महाराष्ट्रातील सांगलीत   आज एन सी बी चे झोनल  डायरेक्टर  समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मोर्चा काढला 

vishwatmaklokswamivarta