vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या१३२ व्या जयंती दिनानिमित्त १३२ वजनाच्या केकची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल….

 डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या१३२ व्या जयंती दिनानिमित्त १३२ वजनाच्या केकची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल….

[: मुंबई- प्रतिनिधी

चेंबूरच्या सुभाष नगर येथील समाज मंदिरामध्ये आधार बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती दिनानिमित्त १३२ वजनाचा केक कापून त्यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता. या त्यांच्या विशेष कार्याची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने या संस्थेचे अध्यक्ष राहुल बबन गायकवाड यांना सुवर्ण पदक आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या समवेत केक बनविणाया पूनम दादलिया, त्यांचे वडील सुभाष जैन यांचाही सत्कार इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या प्रतिनिधी के.एम. शाहा मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळेस दैनिक नवाकाळचे पञकार शंकर कडव,पोलीस टाईम्सचे पञकार सुरेश गायकवाड, मेट्रो मुंबईचे विनोद कांबळे, चॅनेल २४ चे आनंद श्रीवास्तव,अशोक वैद्य, बौद्धाचार्य सिद्धार्थ रणपिसे, रिपाइं चेंबूर वॉड्चे अध्यक्ष जयकर माघाडे,समाजसेवक बबन गायकवाड, सरगर,आढाव यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद म्हस्के यांनी केले.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेत कर्मचारी यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असून प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

भारतीय रेल्वे विभागाकडून होळीनिमित्त कोकणवासियांसाठी विशेष ट्रेन; कधी- कुठून सुटणार? पाहा…

विशेष लेख :पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकासामध्ये महाराष्ट्र अग्रेसर महाराष्ट्राच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव…

vishwatmaklokswamivarta

परळ  येथील एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय , गणपती विसर्जन होताच बंद होणार

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी भूखंड व अनाधिकृत बांधकामबाबत लक्षवेधी सूचना प्रकरणात उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली प्रत्यक्ष स्थळपाहणी…

हरियाना सरकारच्या धर्तीवर निवृत्ती वेतन मंजूर करा अन्यथा स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन करणार – बाबासाहेब कोलते