vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज…

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज…

 

रायगड : प्रतिनिधी

किल्ले रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर राज्यभरातून जवळपास अडीच लाख मावळे जमले आहेत. या सोहळ्यासाठी संभाजीराजे सुद्धा रायगडावर उपस्थित आहेत. तारखेनुसार, आज रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. सोहळा संपल्यानंतर आता खाली उतरण्यासाठी रायगडाच्या प्रवेशद्वारांवर शिवप्रेमींची मोठी गर्दी झाली आहे.

गर्दी वाढल्यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. जास्त गर्दी झाल्यामुळे पोलिसांना किल्ले रायगडावर शिवभक्तांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला.खासदार संभाजीराजे अर्ध्या तासापासून शिवभक्तांना शिस्त पाळण्याचे आवाहन करतायत. शिस्तीने रायगडावरुन खाली उतरण्याच ते आवाहन करतायत. पण जमलेले शिवप्रेमी त्यांचं ऐकत नसल्याच चित्र आहे.

 

खाली उतरताना रायगडाच्या प्रवेशद्वारावरील गर्दी पांगवण्याच सध्याच्या घडीला पोलिसांसमोर आव्हान आहे. शेवटचा शिवभक्त गडावरुन खाली उतरत नाही, तो पर्यंत आपण खाली जाणार नाही, असं संभाजीराजेंनी आधीच जाहीर केल.

 

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसा !ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात सांस्कृतिक विभागाकडून केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव युनेस्कोकडे सादर

vishwatmaklokswamivarta

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र* *निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगड दंतेवाडा मधील आयडी अटॅक मध्ये शहीद 10 जवान 1 वाहन चालकाच्या नावाची यादी जारी…

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिकेवर महायुती ची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*मुंबई महापालिकेवर महायुती ची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळेल*मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची मोर्चेबांधणी…

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती; ३७ तहसील आणि ४०२ गावं बाधित.८४,००० हून अधिक लोक प्रभावित; बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू.

vishwatmaklokswamivarta