vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात धो-धो कोसळणार; मुसळधार पाऊस हवामान खात्याचा अंदाज…

राज्यात धो-धो कोसळणार; मुसळधार पाऊस हवामान खात्याचा अंदाज…

 

राज्य प्रतिनिधी

राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

 

23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची अंदाज आहे

जून महिना शेवटाकडे आला असला तरी अद्यापही राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. अशात आता शुक्रवारपासून काही भाागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे

राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची अंदाज आहेदरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे  

अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.आता जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे

 

 

 

संबंधित पोस्ट

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे 19 जुलैला येणार स्वराज्यभूमीत!सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वचनपूर्ती बद्दल शिवप्रेमींमध्ये उत्साह,साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमासह प्रदर्शनासाठी संग्रहालयात ठेवणार

vishwatmaklokswamivarta

मणिपूरमध्ये भाजपची दणदणीत आघाडी, काँग्रेसची धाकधूक वाढली

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिवस जीवनशैली म्हणून ‘योगा’चा अंगिकार करावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा खर्च नीटपणे तपासून घ्यावा,केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुरजकुमार गुप्ता यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाचे लोकार्पण-अवयव प्रत्यारोपण सुविधेसह सर्व सुविधा उपलब्ध करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ००घाटीच्या विकासासाठी एकत्रित निधी देणार- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वितरण

vishwatmaklokswamivarta