vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केले

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केले

 

मुंबई प्रतिनिधी: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलंय.. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.. सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 30 टक्के पाणीसाठा आहे.. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होता. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात फक्त 50 टक्के पाऊसच पडलाय.. तेव्हा 15 दिवसांत पाऊस न पडल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जाऊ लागू शकतं.

 

ममुंबईकरांनो पाणी जपून वापरा असं आवाहन महापालिकेनं केलंय.. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.. सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 30 टक्के पाणीसाठा आहे.. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होता. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात फक्त 50 टक्के पाऊसच पडलाय.. तेव्हा 15 दिवसांत पाऊस न पडल्यानं मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जाऊ लागू शकतं.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने 23 व 24 ऑगस्ट रोजी पुणे येथे ‘पर्यटनाचा महाकुंभ 2025’ चे आयोजन…

मुंबईमध्ये 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6 पर्यंत अनेक भागात ट्राफिक संथ राहील

प्रियांका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण शहरात काँग्रेस प्रणित रिक्षा युनियन स्थापना

vishwatmaklokswamivarta

आज मुंबईत ‘वरळी बंद’ ची हाक… महापुरूषांबद्दल अवमानजनक वक्तव्याप्रकरणी

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद..

vishwatmaklokswamivarta

सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई