vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईच्या बांद्रा बंस्टॅन्ड येथील घटना  सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई वाहून गेली

मुंबईच्या बांद्रा बंस्टॅन्ड येथील घटना  सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई वाहून गेली…

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवरील  काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये  मुलांच्या डोळ्यादेखत त्यांची आई पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे

 

मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवरील  काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये  मुलांच्या डोळ्यादेखत त्यांची आई पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे. मुले मम्मी. मम्मी म्हणत ओरडत असतानाच आईच्या सेल्फी काढण्याच्या मोहाने ही भयंकर दुर्घटना घडली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे वाहत्या पाण्यात मध्यभागी बसून फोटो काढत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्यांची मुलेही किनाऱ्यावर उभे राहून बाहेर येण्यासाठी आवाज देत असल्याचे दिसत आहेत. मात्र त्यांचा हा हलगर्जीपणाच त्यांना महागात पडला. काही वेळाने मागून येणारा पाण्याचा प्रवाह दोघांनाही पाडतो. ज्यामुळे ते दोघेही पाण्यात वाहून जातात.

संबंधित पोस्ट

आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; लोकलचा प्रवास करण्यापूर्वी पहा वेळापत्रक

vishwatmaklokswamivarta

आजन्म शिकावूवृत्ती प्रगतीचा पाया आहे ७३ व्या नाखवा स्मृती पारितोषिक वितरण समारंभात शिक्षणतज्ञ कविता देशपांडे – रेडकर यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता – मंत्री चंद्रकांत पाटील

इंदोर महानगरपालिकेच्या अभ्यासगटाने नवी मुंबई शहराला भेट देत आधुनिकता व नाविन्यपूर्णतेची केली प्रशंसा

vishwatmaklokswamivarta

इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा   – जिल्हाधिकारी संतोष पाटील  

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छतेचाही एल्गार