
धारावी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय “लाक्षणिक उपोषण” करण्यात आले
मुंबई प्रतिनिधी मुंबईतील धारावी विभागात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता श्री.मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी येथील धारावी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय “लाक्षणिक उपोषण” करण्यात आले; या उपोषणामध्ये धारावीतील सर्व पक्ष व सर्व समाज सहभागी होऊन मराठा आरक्षणाला पाठींबा दिला तसेच उपस्थितांना मान्यवरांनी संबोधित केले.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता श्री.मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी धारावी मुंबई येथील धारावी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय “लाक्षणिक उपोषण” करण्यात आले; या उपोषणामध्ये धारावीतील सर्व पक्ष व सर्व समाज सहभागी होऊन मराठा आरक्षणाला पाठींबा दिला तसेच उपस्थितांना मान्यवरांनी संबोधित केले. या लाक्षणिक उपोषणास धारावी विभागातील सर्व धर्मियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठींबा दिला.



