vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय “लाक्षणिक उपोषण” करण्यात आले

धारावी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय “लाक्षणिक उपोषण” करण्यात आले

 

मुंबई प्रतिनिधी मुंबईतील धारावी विभागात मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍याकरिता श्री.मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी  येथील धारावी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय “लाक्षणिक उपोषण” करण्यात आले; या उपोषणामध्ये धारावीतील सर्व पक्ष व सर्व समाज सहभागी होऊन मराठा आरक्षणाला पाठींबा दिला तसेच उपस्थितांना मान्यवरांनी संबोधित केले.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍याकरिता श्री.मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी धारावी मुंबई येथील धारावी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय “लाक्षणिक उपोषण” करण्यात आले; या उपोषणामध्ये धारावीतील सर्व पक्ष व सर्व समाज सहभागी होऊन मराठा आरक्षणाला पाठींबा दिला तसेच उपस्थितांना मान्यवरांनी संबोधित केले. या लाक्षण‍िक उपोषणास धारावी विभागातील सर्व धर्मियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठींबा दिला.

संबंधित पोस्ट

ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! – गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत ६ हजार ४६२ घरकुलांना मंजुरी जिल्ह्यात कातकरी कुटुंबांचे सर्व्हेक्षण युध्द पातळीवर सुरू१२ हजार २३७ घरकुलासाठी पात्र कातकरी कुटुंबियांना मिळेल पक्के घर…

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना…

करोना रुग्णांची संख्या वाढली, मुंबईत पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता..