vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप..

दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप..

 

 

            मुंबई, प्रतिनिधी दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप केले व दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार सक्सेना, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पोपटाचा प्राण मुंबई महापालिकेत, पुढचं टार्गेट मुंबई’; भाजपचा शिवसेनेला इशारा….

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन ब्राम्हण सभा, डोंबिवली पूर्व, मुंबई येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाच्या तत्पर मदतकार्यामुळे जिल्ह्यातील २२७ पूरग्रस्तांची सुटका पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मदतीसाठी प्रशासन तत्पर !

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज पार पडला.. तर पुढील वर्षीपासून सामान्य शिवभक्तांची अडवणूक होणार नसल्याचं जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण झाले.