vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप..

दिवाळीनिमित्त राज्यपालांकडून कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप..

 

 

            मुंबई, प्रतिनिधी दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप केले व दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार सक्सेना, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आजपासून (दि.२७) ‘तरंग’ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मेळावा४० कंपन्या होणार सहभागी; विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणामधून 11 वर्षात साध्य झालेल्या प्रगतीचा आराखडा, वर्तमानकाळाचे सामर्थ्य आणि समृध्द भारतासाठी आखलेले धोरण स्पष्‍ट – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हल्ला चढवला मी गांधी आहे गांधी कधीच माफी मागत नाही

विधानसभा प्रश्नोत्तर : कांदळवनांच्या संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन समितीची बैठक घेणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे