vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पोस्ट ऑफीस (RMS) कार्यालयामधे नैसर्गिक पद्धत्तीने (eco फ्रेंडली) दिवाळी साजरीसर्व अधिकारी अणि कर्मचारी यांनी एकत्र येत साजरी केली दिवाळी.पोस्ट मास्टर जनरल अदनान अहेमद यांनी दिल्या शुभेच्छा

पोस्ट ऑफीस (RMS) कार्यालयामधे नैसर्गिक पद्धत्तीने (eco फ्रेंडली) दिवाळी साजरीसर्व अधिकारी अणि कर्मचारी यांनी एकत्र येत साजरी केली दिवाळी.पोस्ट मास्टर जनरल अदनान अहेमद यांनी दिल्या शुभेच्छा

 

औरंगाबाद प्रतिनिधी – भारत सरकारच्या स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या मोहिमे अंतर्गत औरंगाबाद आरएमएस ओफीस मधे श्री अदनान अहमद, पोस्टमास्टर जनरल औरंगाबाद क्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारर्यानी कार्यालयात एकत्र येउन टपाल कार्यालयाची आकर्षक सजावट करून दिवाळी साजरी केली.

यावेळी अदनान अहेमद यांनी सांगितले आहे की सर्व पोस्टमध्ये अशीच मोहीम चालवणार आहेत प्रत्येक पोस्टमध्ये इको फ्रेंडली अंतर्गत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्वच्छ पोस्ट स्वच्छ शहर असा मोहीम राहणार आहेत. तसेच सुकन्या योजना महिला सन्मान योजना यामध्ये नागरिकांनी जास्त जास्त खाते उघडून आपले बचत करावी या खात्याच्या माध्यमातून

कार्यालयामधे ०८ ते १२ नोवेम्बर दरम्यान दिवाळी साजरी करण्यात आली, सर्वांच्या अनुमातिने दिवाळी मधे वेगला उपक्रम राबवन्याचे नियोजन केले , सर्व कर्मचारर्यानी एकत्र येउन ओफीस ची स्वच्छता अणि नंतर सजावट केली. महिला कर्मचारी यानी स्वसंकल्पनेमधून सुन्दर रंगोली काढत स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी हा सन्देश सर्व ग्राहकांपर्यंत पोह्चवन्याचा प्रयत्न केला. तसेच रंगोली मधून पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे या सम्पूर्ण सजावटी मधे सर्व पर्यावरणस्नेही (eco friendly) साहित्य वापरण्यात आले, जसे की प्लास्टिक ऐवजी फुलांचे हार, रंगोली चे रंग नैसर्गिक वापरले आहेत. कार्यालयामधे स्वच्छता पखवाडा अंतर्गत विविध उपक्रम सुद्धा राबवीन्यात आले, जसे की बैग बांधन्यासाठी पारंपरिक पधत्तीने डाम्बर चा वापर न करता रेडीमेड सील वापरने, नियमित पधत्तिने जूने रेकॉर्डची नियमानुसार विल्हेवाट लावणे, तसेच सर्व कार्यालय परिसर वेळोवेळी स्वच्छ करने, दैनंदिन कामकाजामधे पेपरचा कमीत कमी वापर करने इत्यादि.

दीपावलीच्या दुसर्या दिवशी सर्व कर्मचारी अणि अधिकारी यानी अती उत्साहाने पारंपरिक पेहराव परिधान करून ऑफिस मधे लक्ष्मी पूजन केले.

सदर कार्यकर्मामधे, श्री अदनान अहमद,पोस्टमास्टर जनरल, औरंगाबाद रीजन, श्री अ के शेख, सहाय्यक निदेशक, औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय, श्री सतीश पाठक, सहाय्यक निदेशक, औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय, श्री राजेश बोतलावर, सहाय्यक निदेशक, औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री सुनिल काकड़, निरीक्षक उपविभाग(आरएमएस), औरंगाबाद यांच्या पुढाकाराने श्री प्रदिप जोशी, उपलेखा अधिकारी सहदेव सातपुते तसेच सर्व आरएमएस चे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आरएमएस कर्मचार्याच्या या उपक्रमाचे ग्राहक व पर्यावरण प्रेमी यानी कौतुक केले.

संबंधित पोस्ट

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित

लाडकी बहिण योजनेच्या लाभातून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ

सर्व्हेक्षण पथकांमार्फत पैशांच्या वापराबाबत करडी नजर-आढावा बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

अल जमील इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्सने नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले**

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत महानगरपालिका स्तरावरअर्ज स्विकारण्यास 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ