vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी विभागात वाय बी चव्हाण सेंटर तर्फे धारावी महिलांचे हक्क व अधिकार जनजागृती सत्र संपन्न

मुंबईतील धारावी विभागात वाय बी चव्हाण सेंटर तर्फे धारावी महिलांचे हक्क व अधिकार जनजागृती सत्र संपन्न

 

[ मुंबई प्रतिनिधी]

  धारावीसारख्या मागासवर्गीय समाजाच्या झोपडपट्टी कायद्याची माहिती व्हावी याकरिता वूमन वेल्फर फोरम मुंबई व झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावी यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत चव्हाण सेंटर मुंबई यांच्या सहयोगांनी शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी चार ते साडेपाच या वेळात धारावीतील श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल येथे महिलांची हक्क व अधिकार जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते रूपाली वाघुडे यांनी पुढाकार घेतला होता राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

[ या कार्यक्रमाकरिता एडवोकेट निर्मलाताई सामंत प्रभावळकर माजी महापौर तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व महिला कक्ष प्रमुख तेजस्विनी अधिकारी आणि कल्पना शिंदे वंदना गाडेकर अलका साबळे या उपस्थित होत्या

: महिलांना प्रबोधन करताना एडवोकेट सामंत यांनी कायद्याच्या विविध बाजू व महिला अधिकार याविषयीची माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच वाय बी चव्हाण सेंटर तर्फे महिला कक्षा द्वारे महिला सक्षम करण्याची योजनांची माहिती तेजस्विनी अधिकारी यांनी महिलांना दिली प्रबोधन सतरा मध्ये उपस्थित केलेला प्रश्नांना

एडवोकेट सामंत मॅडम यांनी सविस्तर समाधानकारक उत्तरे दिली कार्यक्रमाची शेवटी सुरेखा पाचरणे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप गाडेकर  रूपाली वाघुडे यांनी पुढाकार घेतला होता राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

संबंधित पोस्ट

सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे डी एम के नेते उदयनिधी स्टॅन्लीन प्रियंका खरगे आणि ए राजा यांच्या निषेधार्थ धारावी विभागात मोर्चाचे आयोजन, गुन्हा दाखल करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क – सज्ज रहावे,नुकसानीचे तत्काळ पंचनामे करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा

आज जय शिवसंग्राम संघटनेचे आझाद मैदानात धरणे आंदोलन, जागरण- गोंधळ होणार,मुंबई- जय शिवसंग्राम मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिरसकर ,मुंबई प्रदेश सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते दिपक कदम यांची पत्रकरार परिषदे माहिती

समाजाच्यावरच्या अन्याय, अत्याचाराला गाडण्यासाठी पुन्हा ऐक्याची हाक  

मतदान कार्ड नाही ? तरी करता येणार मतदान !आधार, पॅनकार्डसह 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

vishwatmaklokswamivarta