vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

विधानसभा निवडणूक निकालांनंतर आता ‘इंडिया’ ची पुढील बैठक 6 डिसेंबरला…

विधानसभा निवडणूक निकालांनंतर आता ‘इंडिया’ ची पुढील बैठक 6 डिसेंबरला…

 

राजकारण

देशामध्ये सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलांनुसार, भाजपा राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये आघाडीवर आहे

देशामध्ये सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलांनुसार, भाजपा राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये आघाडीवर आहे तर छत्तीसगड, तेलंगणा मध्ये कॉंग्रेस पुढे असल्याचं चित्र आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या सेमीफायनल म्हणून या निवडणूकांकडे पाहिलं जात असताना आता या निकालांनंतर INDIA alliance ने त्यांची पुढील बैठक 6 डिसेंबर दिवशी आयोजित केली आहे. या बैठकीत निवडणूक निकालांवर मंथन होणार असून पुढील निवडणूकांसाठी प्लॅनिंग सुरू होईल. अशी आशा आहे

 

संबंधित पोस्ट

पुर्वेश सरनाईक म्हणतात ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’

समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमीला हृदयविकाराचा झटका प्रकुर्ती नाजूक आहे रुग्णालयात उपचार सुरु आहे.

vishwatmaklokswamivarta

राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयातच बोगस भरतीचं रॅकेट, ‘या’ आमदाराच्या नावाचा वापर

vishwatmaklokswamivarta

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणारच अशी गर्जना करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर ही निवडणूक गुंडाळावी लागली.

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट लवकरच निर्णय, ऑगस्टमध्ये सुनावणी!

घर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांचे आवाहनबदनापूर मतदार संघातील पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न