vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

लोकसभा निवडणूक : श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी घेतली  यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट.

लोकसभा निवडणूक : श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी घेतली  यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट…

 

राजकीय वार्ता

 

कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज त्यांनी उमेदवारी जाहीर होताच भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना पक्षातील अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

 

लोकसभा निवडणूक अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपली असताना आज शिवसेना पक्षाकडून ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज त्यांनी उमेदवारी जाहीर होताच भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना पक्षातील अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

आंबा फळांचा जाहिर लिलाव इच्छुक संस्था/व्यक्तीनी सहभाग घ्यावा…

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

vishwatmaklokswamivarta

सोलापुरात  तालुक्‍यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीकर व सायरन बसवणार.

राज्यात पुन्हा एकदा नागपूरमध्ये एका कारने पाच जणांना उडवल्याची धक्कादायक घटना: अल्पवयीन मुलांना अटक

स्ट्रॉबेरी पिकासाठी अनुदान देण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

देशात २४ तासात नव्या रुग्णांमध्ये ३.७ टक्के वाढ, तर देशात शुक्रवारी विक्रमी लसीकरण 

vishwatmaklokswamivarta