
लोकसभा निवडणूक : श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी घेतली यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट…
राजकीय वार्ता
कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज त्यांनी उमेदवारी जाहीर होताच भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना पक्षातील अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपली असताना आज शिवसेना पक्षाकडून ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज त्यांनी उमेदवारी जाहीर होताच भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना पक्षातील अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.



