
कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला – माझी काँग्रेस खासदार संजय निरूपम यांचा दावा…
मुंबई प्रतिनिधी
संजय निरूपम यांनी आपण कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती X वर पोस्ट करत दिली आहे. त्यांनी राजीनाम्याचं पत्र पोस्ट केले आहे
संजय निरूपम यांनी आपण कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती X वर पोस्ट करत दिली आहे. त्यांनी राजीनाम्याचं पत्र पोस्ट केले आहे. तसेच आपल्या पुढील वाटचालीची माहिती दुपारी एक पत्रकार परिषद घेत सगळ्यांसमोर मांडणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. यावेळेस पोस्ट मध्यी त्यांनी पुन्हा कॉंग़्रेस वर हल्लाबोल करताना ‘कॉंग्रेस पक्षाच्या तत्परतेचं कौतुक’ असं म्हटलं आहे.



