vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांना वही पेन वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांना वही पेन वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

मुंबई प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दुपारी साडेबारा ते दोन या वेळात स्थळ समाज मंदिर सभागृह धारावी येथील कार्यालयात हराळे सेवा संघातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती संपन्न झाली

यावेळी शाळेतील विद्यार्थी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपली मनोगत व्यक्त केली तसेच श्री सुनील पवार श्री दिलीप गाडेकर व अनुसया माने यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ व चर्मकार समाज या विषयी माहिती देऊन समाजाला प्रबोधन केले

या कार्यक्रमात एक पेन एक वही या उद्देशाने जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी विभागातील महिलांचा फार मोठा सहभाग लागला तसेच तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते

सदर कार्यक्रमासाठी शंकर बळी विशाल कारंडे दिलीप गाडेकर किशोर जाधव आरती माने अलका साबळे सरिता शेरखाने यांच्या सहभाग लाभला कार्यक्रमाचे शेवटी सर्वांना चॉकलेट वाटप करण्यात आले शंकर बळी यांनी सर्वांचे आभार मानले

संबंधित पोस्ट

शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे ११ ऑगस्टला अतिरिक्त प्रवेश फेरी

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

निसर्गाच्या कुशीतून आलेल्या चविष्ट रानभाज्‌यांचा उत्सव – ठाण्यात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न

जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन पशुपालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात १६० पशुपक्ष्यांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

रस्त्यावर बेकायदेशीर कर्जवसुलीविरोधात अ‍ॅड. श्वेता सराफ उतरल्या रस्त्यावर!पोलीस प्रशासनाकडे केली लेखी तक्रार

इंडिया पोस्ट फोरमची बैठक संपन्न