vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भांडुप मध्ये आरके विधीमहाविद्यालयाचे उद्या उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ; खासदार उज्ज्वल निकम उपस्थित राहणार

भांडुप मध्ये आरके विधीमहाविद्यालयाचे उद्या उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले ; खासदार उज्ज्वल निकम उपस्थित राहणार

मुंबई प्रतिनिधी- सिध्दीविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संकुल रामनगर रावते कंम्पाउंड भांडुप पश्चिम येथे सिध्दीविनायक शिक्षण प्रसारक मंडळ बार कौन्सलिंग ऑफ इंडिया मान्यता प्राप्त आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त मुंबई विद्यापीठ संलग्न असलेल्या आर के विधी महाविद्यालयाचे उद्या शुक्रवार दि.1 ऑगस्ट रोजी सायंकाळी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सिध्दीविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक संस्थापक रमेश खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आर के विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रिय मंत्र्यांसह राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.या कार्पामात संस्थेचे संचालक संस्थापक रमेश खानविलकर यांच्या जिवनावर आधारित वादळवाट या पुस्कांची इंग्रजी आवृती चे प्रकाशन करण्यात येणार आहे. आर के विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले, ज्येष्ठ विधी खासदार तज्ञ पद्मश्री ॲड.उज्जवल निकम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन पालकमंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभागमंत्री आशिष शेलार; ,मंत्री भरतशेठ गोगावले,गृहराज्यमंत्री योगेश कदम, आदिसह सन्माननीय अतिथी ईशान्य मुंबई खासदार संजय दिना पाटील,आमदासर राहुल सुषाश कुल,राजु नारायण तोडसाम,अशोक धर्मराज पाटील आदी उपस्थित राहणार असल्याचे शिक्षण संस्थेचे संचालक व सोहळ्याचे निमंत्रक रिध्देश रमेश खालविलकर यांनी सांगितले.

असल्याची माहिती हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख यांनी दिली

संबंधित पोस्ट

प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नाहीत- दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे,तालुकास्तरीय दलित आदिवासी भुमिहिन कार्यकर्ता मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद :

विधान परिषद इतर कामकाज न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब– उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत कामांचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

मनोरा आमदार निवाससाठी ५५.५० कोटींच्या विकास शुल्कासह वाढीव खर्चाला मंजुरी फेब्रुवारी २०२८ पर्यंत भव्य आणि सुसज्ज ४२ मजली इमारत; मिनी थिएटर, जिम आणि आधुनिक सुविधांचा समावेश

स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही· केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांनी राज्यांकडून घेतला स्वच्छताविषयक उपक्रमांचा आढावा…

मुंबईतील कांजूरमार्ग कचरा डेपोसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक.