मुंबईतील टॉप डिजिटल पोस्टर बॅनर तयार करणाऱ्या एस.एस.पी.क्रिएशन च्या तृतीय वर्षात वाटचाल…
मुंबई प्रतिनिधी –
मुंबईत उत्कृष्ट नियोजन असलेल्या डिजिटल मीडिया सोशल मीडिया आणि फ्लेक्स बॅनर स्टँडिंग राजकीय सामाजिक शैक्षणिक अनेक उद्योगधंदे यांच्या डिजिटल फ्लेक्स बॅनर बनवणारे एकमेव एस एस पी क्रिएशन ग्रुप सायन येथील ओम शिव साई हाउसिंग सोसायटी मुंबई महानगरपालिका मार्केट पहिला माळा शॉप नंबर चार सायन मुंबई 22 येथे येथे सेवा देण्याचे काम सुरू आहे
एस एस पी क्रिएशन-चे कार्यवाहक पंकज शिवकिशोर विश्वकर्मा यांच्या सायन विभागातील या कार्यालयास दोन वर्ष पूर्ण होऊन राजकीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांचे विविध बॅनर पोस्टर तयार करून तत्परतेने देणारे एस एस पी क्रिएशन आज वर्षात तिसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे एस एस पी क्रिएशन ग्रुप यांचे फ्लेक्स बॅनर डिजिटल पाहिजे तशी सेवा देणारे एकमेव कलाकार म्हणजे पंकज विश्वकर्मा चे सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी कार्य करत आहेत आणि लोकांना सुंदर सुबक डिजिटल आणि ज्याची आवश्यकता असते त्या प्रकारचे फ्लेक्स बॅनर स्टँडिंग देणारे एकमेव स्थान म्हणजे एस एस पी क्रिएशन असल्याची लोक सांगत आहेत मुंबई सह राज्यभरात भरात कोठेही प्रसिद्धी करण्यासाठी आवश्यकता असल्यास आपण त्यांच्या डिजिटल फ्लेक्स आणि बॅनर मध्ये कमी वेळात चांगली सेवा देणारे एकमेव स्थान म्हणजे एस पी क्रिएशन असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगतात व्हाट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातूनही आणि फोनच्या सूचनेवरही तत्परतेने कार करणारे त्यांचे कर्मचारी वेळोवेळी सेवा देण्यास तत्पर असतात कोणालाही कोणत्याही प्रकारची जाहिरात बॅनरबाजी आवश्यकता असल्यास आपण संपर्क साधू शकता 24 तास सेवा देणारे एकमेव असणारे एस एस पी क्रिएशन याचे मालक पंकज शिवकिशोर विश्वकर्मा यांनी आमच्या प्रतिनिधीला असे सांगितले की आम्ही येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचे स्वागत करत असून ज्यांना ज्या प्रकारची सेवा पाहिजे आहे त्या प्रकारे आम्ही देतो डिझाईनिंग प्रिंटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग आमच्या या एस एस पी क्रिएशनच्या माध्यमातून आम्ही लोकांना देत आहोत कोणत्याही बॅनर फ्लेक्स आणि प्रचाराकरिता आपण खालील क्रमांकावर संपर्क साधा-7506753550-9129168655