vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुढील 3-4 तासांत मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. -आयएमडी मुंबई

पुढील 3-4 तासांत मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. -आयएमडी मुंबई

 

राज्य प्रतिनिधी

हवामान माहिती- दिनांक 21/07/2024 रोजी 1000 तास IST वाजता जारी करण्यात आलेला नुकताच इशारा : पुढील 3-4 तासांत मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. -आयएमडी मुंबई

 

राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं धरणांमधील (Dam) पाणीपातळीत देखील वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासुन मुसळधार पाऊस सुरू असून गडचिरोली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली असून तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटला आहे

संबंधित पोस्ट

मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’१ लाख १६ हजार ३७५ बहीणींची नोंदणी पूर्ण

ब्राह्मण समाजाने केंद्र सरकार च्या 10 टक्के सवर्ण आरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा* 

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतालकटोरा स्टेडियमची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्राणी कल्याण कायद्याच प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यातल्या कराडमधील डॉक्टरांचा अपघातात  दुर्देवी मृत्यू झाला, सिग्नल तोडून रस्ता ओलांडण्याची चूक जीवावर बेतली, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाचा मृत्यू… अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन