vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.

 

खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही श्री.पवार यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

आजही राज्यात पावसाचा जोर कायम, ‘या’ भागांना हवामान खात्याकडून ऑरेंज अर्लट

पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण

vishwatmaklokswamivarta

वाराणसीमध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी तरुणांना तंदुरुस्त आणि ड्रग्जमुक्त भारतासाठी सायकलिंग करण्यासाठी दिले प्रोत्साहन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे”जावे विनोदाच्या गावा” विशेष कार्यक्रम• श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन• “लोकसेवेचा लोकजागर” ग्रंथाचे प्रकाशन

आजपासून राज्यात दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी; जाणून घ्या काय सुरू: मास्कचा वापर बंधनकारक असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचीही तरतूद .

केरळ येथील सबरीमाला मंदिरात जाणार्‍या भाविकांच्या गाडीला अपघात; 8 जणांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta