vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा आज दि.7 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्हा दौरा

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा आज दि.7 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्हा दौरा

 

 

 

          ठाणे,  (जिमाका) :- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे उद्या दि.7 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 06.00 वा. गडकरी रंगायतन, सभागृह ठाणे येथे “योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

 

दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 06.00 वा. राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे आगमन. सायंकाळी 06.24 वा. डॉ.प्रदीप ढवळ लिखित “योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. सायंकाळी 07.00 वा. मोटारीने प्रयाण.

 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष तथा “योध्दा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे” या पुस्तकाचे लेखक डॉ.प्रदीप ढवळ, पद्मश्री शंकर बाबा पापलकर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विलास ठुसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

00000000

 

वृ.क्र.662/2024

संबंधित पोस्ट

सेसफंड योजनेतून कृषि साहित्याचा लाभ*अर्ज करण्याचे आवाहन

विमाशि संघाचा विदर्भातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांची घोषणा

नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या विषयावर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक श्री.ब्रिजेश सिंह यांच्या व्याख्यानाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

नव्या वादाला सुरूवात! शनिवारवाड्यातील पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

पारसी टेकडी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार          -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,केशवसृष्टी इरकॉन घनवनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta