vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बॅटरी संचालित फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगच्या अर्जासाठी मुदतवाढ

बॅटरी संचालित फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगच्या अर्जासाठी मुदतवाढ

 

बुलडाणा, प्रतिनिधी: राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ योजनेंतर्गत प्रकल्पाचा लाभ घेण्याकरिता दि. 26 ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना अर्ज करताना शेतकऱ्यांना अडचणी आल्याने ते अर्ज करू शकले नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करावे, अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

 

00000

 

संबंधित पोस्ट

वांद्र स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार- पालकमंत्री ॲड. आशिष शेलार वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित…

जालना जिल्ह्यातील संत निरंकारी भाविक सत्संगाकरिता दिल्लीस रवाना

vishwatmaklokswamivarta

 ६ सप्टेंबरला दादरला संविधान जागर यात्रेचा अमृत महोत्सव साजरा होणार- नितीनभाऊ मोरे

vishwatmaklokswamivarta

डोंगरी महोत्सव विविध विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई 

विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी नियोजन करा;योजनाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

माहीम येथे ज्येष्ठ नागरिकांचा साप्ताहिक कार्यक्रम-संवाद