vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रक्तदात्यांनी रक्तदान करून तर गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांना मदत करावी   – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार

रक्तदात्यांनी रक्तदान करून तर गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांना मदत करावी   – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार

 

ठाणे, प्रतिनिधी सध्या ठाणे शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सध्या रक्ताची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून तसेच गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी केले आहे.

 

ही रक्तदान मोहीम आज बुधवार, दि.11 सप्टेंबर 2024 रोजी पासून रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हिल रूग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे सुरु करण्यात आली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत दररोज सुरू राहणार आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

मुंबईतील रुग्णालय अलर्ट; मुंबई महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय…

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय दि. १८ सप्टेंबर ला खुले तर दि.१९ सप्टेंबरला राहणार बंद

vishwatmaklokswamivarta

शासकीय औद्योगिक संस्था बेलापूर कार्यालयातील भंगार व निर्लेखित साहित्यांच्या विक्रीसाठी इच्छुक खरेदीदारांकडून दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई येथील लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई यांच्या सहयोगाने ब्राईट फ्युचर स्कूल उलवे यांच्या विद्यार्थ्याकरिता उत्कृष्ट विजेता विद्यार्थी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते 

vishwatmaklokswamivarta

सायन पनवेल महामार्ग, रेल्वे स्थानके व परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष..