vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रक्तदात्यांनी रक्तदान करून तर गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांना मदत करावी   – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार

रक्तदात्यांनी रक्तदान करून तर गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांना मदत करावी   – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार

 

ठाणे, प्रतिनिधी सध्या ठाणे शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सध्या रक्ताची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून तसेच गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार व जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी केले आहे.

 

ही रक्तदान मोहीम आज बुधवार, दि.11 सप्टेंबर 2024 रोजी पासून रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हिल रूग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे सुरु करण्यात आली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत दररोज सुरू राहणार आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित ‘सन्मान मातृ शक्तीचा, जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद,सभापती अनुराधा चव्हाण यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन : लकी ड्रॉ च्या माध्यमातून शेकडो महिलांना बक्षीस वितरण 

vishwatmaklokswamivarta

म्हाडाच्या 2030 सदनिकाची सोडत आज काढण्यात आली-मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे 

महानगरपालिका क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी*कामगार उपायुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…

समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या-फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकावर गुन्हा दाखल…

vishwatmaklokswamivarta