vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

             सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 76.29 (105.25), धोम 10.82 (13.50), कन्हेर 8.12 (10.10), धोम बलकवडी 2.82 (4.08), उरमोडी 7.70 (9.97), तारळी 4.92 (5.85), वारणा 27.72 (34.40), राधानगरी 7.71 (8.36), दूधगंगा 18.98 (25.40), तुळशी 2.76 (3.47), कासारी 2.07 (2.77), पाटगांव 3.57 (3.72), अलमट्टी 97.14 (123).

     सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 11400, कण्हेर 340, तारळी 88, वारणा 4060, राधानगरी 1500, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 300, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 44 हजार 515 व अलमट्टी धरणातून 1 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

    विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 13.6 (40) व अंकली पूल हरिपूर 11.7 (45.11).

000000

 जिल्ह्यात सरासरी 5.3 मि.मी. पावसाची नोंद

       सांगली, : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.   जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 7.1 (178.3), जत 1.2 (150.8), खानापूर-विटा 1.3 (126.1), वाळवा-इस्लामपूर 7 (290.9), तासगाव 7.7 (159.3), शिराळा 1.5 (712.5), आटपाडी 0.4 (159.5), कवठेमहांकाळ 3.9 (139.5), पलूस 18.3 (251.1), कडेगाव 2.4 (182.4).

 

00000

संबंधित पोस्ट

कृषि समुद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुख दिलीप गाडेकर यांची निवड…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

युद्धजन्य परिस्थितीत युवकांनी केला विजयाचा संकल्प: हनुमान जयंतीला सामूहिक गदापूजन !रामराज्य स्थापनेसाठी देशभरात ८५० हून अधिक ठिकाणी, तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ४५ हून अधिक ठिकाणी, सामूहिक ‘गदापूजन’ संपन्न!