vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बंदीजना करीता मध्यवर्ती कारागृहत  ‘जीवन जगण्याची कला’ शिबिर संपन्न

बंदीजना करीता मध्यवर्ती कारागृहत  ‘जीवन जगण्याची कला’ शिबिर संपन्न

  छत्रपती संभाजीनगर,द प्रतिनिधी – मध्यवर्ती कारागृह येथे बंदीस्त बंदी यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम रहावे आणि कारागृहतून मुक्त झाल्यावर त्यांनी समाजाचा मुख्य प्रवाहात येऊन एक सुजान नागरिक म्हणून समाजाचा एक भाग बनावे, या उदात्त उद्देशाने अपर पोलीस महासंचालक, कारागृह सुधारसेवा पुणे सुहासे वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपनिरीक्षक मध्ये विभाग वैभव आगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील पुरुष व महिला बंदयारीता सात दिवसीय आर्ट ऑफ लिव्हिंग (जीवन जगण्याची कला) शिबिराचे आयोजन दि.17 ते 23 जुलै या कालावधीत करण्यात आले आहे.

शिबिराचा उद्घाटन समारंभ मध्यवर्ती कारगृह अधीक्षक एस.आर. साळवे यांच्या हस्ते दि.17 जुलै रोजी करण्यात आला. या वेळी उपअधिक्षक संदीप भुतेकर, वरीष्ठ तुरुंगाधिकारी प्रदीप रणदिवे तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिराचे प्रशिक्षक रत्नाकर गोरे आणि के.एल. बलांडे कारागृहातील बंदीजन उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून बळीराजाला दिलासा देण्याच्या प्रयत्न – मंत्री चंद्रकांत पाटील – राज्यात ३६ हजार कोटींची कर्जमाफी; ५६ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ – अधिकाऱ्यांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्याचे निर्देश

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण घरकुल कामांचा पहाणी दौरा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन… जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी मोहीम सुरु

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी मार्चपूर्वी शंभर टक्के खर्च करा – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल*

देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा पंधरवडा:जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta