vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

           बुलडाणा, (जिमाका)राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेतंर्गत जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. सुधारित शासन निर्णयानुसार कलावंताना ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश आहे. त्यानुसार जेष्ठ साहित्यिक व कलावंतानी ऑनलाईन अर्ज दि. 28 ऑक्टोंबरपर्यंत परिपुर्ण प्रस्ताव तालुकानिहाय गटविकास अधिकारी येथे सादर करावा, असे आवाहन राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

 

योजनेचा लाभ घेऊ इच्छीनाऱ्या कलावंतांनी https://mahakalasanman.org/pgeApplication FromForUser.aspx या लिंकवर ऑनलाईन परिपुर्ण अर्ज भरलेल्या प्रस्तावाची प्रत प्रस्तावास जोडुन तालुकानिहाय गटविकास अधिकारी पंचायत समित्ती येथे अर्ज दोन प्रतित उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जातील नमुद अटींची पुर्तता करणाऱ्या व आवश्यक कागदपत्रांच्या छाननीअंतीच्या पुरावा कागदपत्रासह सादर केलेले वैध अर्ज स्विकारले जाईल. मुदतीनंतर येणारे अर्ज, अपुर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

संबंधित पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडूनउत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

vishwatmaklokswamivarta

पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची घेतली शपथ

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश