vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

           बुलडाणा, (जिमाका)राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेतंर्गत जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. सुधारित शासन निर्णयानुसार कलावंताना ऑनलाईन अर्ज करण्याचे निर्देश आहे. त्यानुसार जेष्ठ साहित्यिक व कलावंतानी ऑनलाईन अर्ज दि. 28 ऑक्टोंबरपर्यंत परिपुर्ण प्रस्ताव तालुकानिहाय गटविकास अधिकारी येथे सादर करावा, असे आवाहन राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

 

योजनेचा लाभ घेऊ इच्छीनाऱ्या कलावंतांनी https://mahakalasanman.org/pgeApplication FromForUser.aspx या लिंकवर ऑनलाईन परिपुर्ण अर्ज भरलेल्या प्रस्तावाची प्रत प्रस्तावास जोडुन तालुकानिहाय गटविकास अधिकारी पंचायत समित्ती येथे अर्ज दोन प्रतित उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्जातील नमुद अटींची पुर्तता करणाऱ्या व आवश्यक कागदपत्रांच्या छाननीअंतीच्या पुरावा कागदपत्रासह सादर केलेले वैध अर्ज स्विकारले जाईल. मुदतीनंतर येणारे अर्ज, अपुर्ण अर्ज, पुरावे नसलेले अर्ज किंवा पुर्वीचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

संबंधित पोस्ट

महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त उदयनराजे भोसले, राजन साळवी, चंद्रकांत पाटील, आदी मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारे केलं अभिवादन

vishwatmaklokswamivarta

राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी-एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जालना शहरात 13 फेब्रुवारीपासून भव्य महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन महोत्सवाचा सर्वांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन- जेईएस महाविद्यालयात पाच दिवस चालणार महोत्सव महोत्सवाच्या पूर्वसंध्येला निघणार भव्य रॅली- कला व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

vishwatmaklokswamivarta

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांचे आयुष्य आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक – मिलिंद म्हस्के कार्यकारी अधिकारी प्रज्ञा फाउंडेशन

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरण अभियान; महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा    ‘विधवा’नव्हे ‘पुर्णांगिनी’म्हणा- रुपाली चाकणकर…

vishwatmaklokswamivarta