vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भाजपा-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे जनसभेत काय म्हणाले ते पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भाजपा-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे जनसभेत काय म्हणाले ते पहा….

 

राज्य प्रतिनिधी

राज्यात शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा घोडदौड सुरू आहे यावेळी महाविकास आघाडी आणि  महायुती ने प्रचारास जोर लावलेला आहे या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोबत यावेळी  विधानसभा निवडणूक लढणारे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस अन्यमान वर उपस्थित होते

आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भाजपा-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे येथे विशाल अनेक मुद्यांवर भाष्य केले. नेहमीप्रमाणे मी त्यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मोठा जनसमुदाय आणि पुण्याचे प्रेम मिळत आहे. हे जे समर्थ मिळत आहे ते समर्थन सांगत ते म्हणाले की,  महाराष्ट्रात फिर एक बार महायुती सरकार. पुणे आणि भाजपचे नाते विचार, संस्काराचे आहे. पुण्याने नेहमीच भाजपच्या विचारांचे आणि व्हिजनचे समर्थन केले आहे. त्याबद्दल मी पुणेकरांचा आभारी आहे. महायुतीचे नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणखी वेगाने काम करेल. येणारी 5 वर्षे पुण्याच्या विकासाची असणार आहेत.” पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पुण्याच्या वाहतूक प्रश्नावर महायुती सरकार वेगाने काम करत आहे. तुमची स्वप्न माझ्यासाठी दिवसरात्र काम करण्यासाठी मिळणारी प्रेरणा आहे. तुमचे जीवन सोपे व्हावे ही माझी आणि महायुतीची प्राथमिकता आहे

पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.

संबंधित पोस्ट

मुंबईत गणेशोत्सव विसर्जनासाठी महानगरपालिकेची विशेष तयारी..

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

दोषींच्या सुटकेला आव्हान देणारी बिल्किस बानो यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-वेव्हज २०२५ : भारतासाठी जागतिक कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

ओबिसी आंदोलन आता २० जानेवारी ऐवजी २६ जानेवारीस ;कोकणातील कुणबीही आंदोलनात सामील होणार

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह राज्यभरात प्रशासनाकडून पाच दिवसांच्या गणपती विसर्जन जय्यत तयारी

vishwatmaklokswamivarta