vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विकासकामांतून साधली जातेय राज्याची प्रगती महाराष्ट्राचा नव्याने विकास करण्यासाठी पुन्हा येणार महायुती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासकामांतून साधली जातेय राज्याची प्रगती महाराष्ट्राचा नव्याने विकास करण्यासाठी पुन्हा येणार महायुती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई प्रतिनिधी

सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर येथे आज भाजपा महायुतीचे उमेदवार कॅप्टन तमिल सेल वन यांच्या प्रचाराकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजना विषयी माहिती सांगून राज्यात पुन्हा महायुतीचे येणार असल्याची ची घोषणा करून त्यांनी राज्याची प्रगती महाराष्ट्र नव्याने विकास करण्यासाठी पुन्हा महायुती सत्तेत येणार असे  फडणवीस म्हणाले यावेळी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे  भाजपा नेते प्रवीण दरेकर उमेदवार कालिदास कोळंबकर आमदार प्रसाद लाड आणि पूर्व नगरसेवक रवी राजा अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर कार्यकर्मासाठी महिलांची मोठी गर्दी पहावयास मिळाली कार्यकर्ते आणि नागरिक याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामील झाल्याचे यावेळी प्रत्यक्ष दर्शनी सांगितले

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांच्या प्रचारार्थ सायन कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज मार्गदर्शन केले !

यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून  देखील नागरिकांशी संवाद साधला ! महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला!

संबंधित पोस्ट

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

मुंबईत वीज पुरवठा खंडित: खार, वांद्रे परिसरात Double Cable Fault मुळे खंडीत वीजपुरवठा काही भागात पुन्हा सुरळीत 3 सबस्टेशन मध्ये अद्यापही काम सुरू

डॉक्टरांनी सर्पदंश व विंचू दंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा द्यावी — रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

रायगड मधून बातमी- रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल

पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद*

vishwatmaklokswamivarta

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ