vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद*

पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद*

सातारा प्रतिनिधी – सातारा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईप लाईन टाकणेसाठी ड्रिल घेतेवेळी गॅस पाईपचे काम करणाऱ्या एजन्सीकडुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईप लाईन 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता फुटलेली आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. आवश्यक साहित्य पुणे येथुन उपलब्ध करावे लागत असल्याने काम पुर्ण होण्यास 10 ते 15 तास लागणार आहेत. यामुळे शहरातील सदर बझार परीसर, संपुर्ण गोडोली परीसर, शाहुनगर, केसरकर पेठ, करंजे परिसर,पोवई नाका, एस.टी.स्टँड परीसर, जिल्हा परीषद परिसर या भागातील पाणीपुरवठा दि. 5 फेब्रुवारी रोजी होऊ शकणार नाही. तरी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरुन प्राधिकरणास सहकार्य करण्याचे आवाहन जीवन प्राधिकरण विभागाने केले आहे.000

संबंधित पोस्ट

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न

पणजी येथे 20 मार्चला डाक अदालत..

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन.”डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” या विषयावर विद्यार्थी, नागरिकानी स्पर्धेत ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अनिवार्य