vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा 15 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता राजभवन, नागपूर येथे होणार आहे.

 नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा 15 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता राजभवन, नागपूर येथे होणार आहे….

 

 राज्य प्रतिनिधी-दिल्लीवारी, बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे. रविवारी, 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे  विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवस उलटले. पण महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र होते. अखेर दिल्लीवारी, बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे. रविवारी, 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बंपर बहुमत मिळाल्या नंतर आज पर्यंत शपथविधी सोहळा मंत्रिमंडळाचा रखडून राहिलेला होता त्यात पाच डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ विधी सोहळा संपन्न झाला तर आता राहिलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवार 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी होणार असल्याची माहिती मिळत आहे सदर महायुतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी आपापली मंत्रिमंडळाची लिस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला देण्यात आली आहे परंतु कोण कोणत्या आमदाराची मंत्रिपदावर नियुक्ती होणार ते आपल्याला हे स्पष्ट होणार आहे

 

संबंधित पोस्ट

🕉️ श्री पंचाक्षर माहेश्वर (जंगम) पौरोहित्य मंडळ महाराष्ट्र* या मंडळाचा सालाबाद प्रमाणे यावर्षीचे दहावे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ठिकाणी या *महाशिवरात्रअभिषेक सोहळा* तीर्थक्षेत याठिकाणी संपन्न झाला

vishwatmaklokswamivarta

गिरण्यांच्या जागेवरील चाळीच्या सद्य:स्थितीबाबत पाहणी करणार- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

सुप्रसिद्ध बॉलीवूड आसामी गायक झुबीन गर्गला मारल्याचा कट? मुख्यमंत्र्यांकडून CID चौकशीचे आदेश…

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यानी काळजी घ्यावी  –उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची विटा, तासगावला भेट-विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श..

vishwatmaklokswamivarta