vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

 

राज्य प्रतिनिधी – दिल्ली मध्ये आज 70 विधानसभा जागांसाठी  मतदान सुरू झालं आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. दरम्यान दिल्ली मध्ये 1,56,14, 000 मतदार आहेत. त्यामध्ये 83,76173 पुरूष तर 7236560 महिला आहेत. 1267 ट्रान्स जेंडर आहेत. आज दिल्लीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली

पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये मतदार AI-based Queue Management System app वापरू शकतात. “Delhi Election – 2025 QMS” हे गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. यामध्ये रिअल टाईम गर्दी ट्रॅक करता येऊ शकते. सोबतच कलर कोडेड पोलिंग स्टेशन आहेत. हेल्पलाईन नंबर 1950 आहे

 दिल्ली मध्ये आम आदमी पार्टी ची सत्ता आहे त्यामुळे आता तिसर्‍यांदा आप सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर भाजपा आप वर मात करत सरकार स्थापनेसाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे काँग्रेस पक्षासह एनसीपी ही निवडणूक लढताना दिसत आहे

बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराज्यपाल व्हीके सक्सेना, राहुल गांधी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मतदान केले आहे. सकाळी ११:०० वाजेपर्यंत १९.९५% मतदान झाले आहे.

संबंधित पोस्ट

देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही-असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 5 एप्रिल अर्जाची मुदत…

भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

अनुदानित खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक;२६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री व साठ्यात आढळली तफावत

vishwatmaklokswamivarta

लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा- पोलीस अधीक्षक अमोल तांबे· विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन· कृत्रिम बुद्धिमत्ता, वृत्त संकलन-संपादनाविषयी मार्गदर्शन

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास_*श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाकडून आयोजन*श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे आयोजन* 

vishwatmaklokswamivarta