vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर

नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना रेल्वेने रविवारी प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये देण्यात येतील, असे रेल्वेने म्हटले आहे. शनिवारी रात्री उशिरा गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्युंबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुःख व्यक्त केलं. वैष्णव यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे मला खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासाठी माझ्या प्रार्थना आहेत. या दुःखद घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना मदत करण्यासाठी संपूर्ण टीम काम करत आहे.

संबंधित पोस्ट

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी-वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड*

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच पदाचेआरक्षण 11 एप्रिल रोजी जाहीर होणार

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी 07 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त युवक’ या थीमसह वाराणसीतील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘युवा आध्यात्मिक शिखर परिषद’ सुरू; भारतातील सुमारे १२२ आध्यात्मिक आणि सामाजिक-सांस्कृतिक संघटनांमधील ६०० हून अधिक तरुण सहभागी