vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पंचरत्न महापुरुष संयुक्त मंच वतीने छ शिवाजी महाराज संत रविदास संत कक्कया संयुक्त जयंती..

पंचरत्न महापुरुष संयुक्त मंच वतीने छ शिवाजी महाराज संत रविदास संत कक्कया संयुक्त जयंती..

 

मुंबई प्रतिनिधी –

धारावी विभागात धारावी संत कक्कया मार्गावरील लक्ष्मी मंदिरासमोर पंचरत्न महापुरुष संयुक्त मंचाच्या वतीने विशेष जयंतीचे आयोजन करण्यात आले होते

 यावेळी विभागातील स्त्री पुरुष मंडळींनी उपस्थिती दाखविली श्री गिरिराज शेरखाने श्री नंदकिशोर नारायण व श्री दिलीप गाडेकर यांच्या हस्ते तिन्ही प्रतिमेना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर महापुरुषांसमोर हात जोडून सामूहिक वंदन करण्यात आले

कार्यक्रम स्थळी उपस्थित ज्येष्ठांना महिलांना नागरिकांना बुंदीचे लाडू व केळीचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले यामध्ये झेंडा ग्रुप अप धारावी सदस्यांनी सहकार्य केले कार्यक्रमासाठी अलका साबळे सविता शेरखाने: शोभा शिंदे लहू हसणा ळे शंकर गोपीरडे या मंडळींनी पुढाकार घेऊन कार्यक्रमास मदत केली

सायंकाळी निघणाऱ्या शिवजयंती सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होऊन त्यांचेही स्वागत करणार आहे अशी माहिती संचालक दिलीप गाडेकर यांनी दिली

000000000

संबंधित पोस्ट

इतर मागासवर्गीय समाजातील गरजू व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजना 

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष. जिल्हाभरात 682 अधिकारी, 288 लोकप्रतिनिधींनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत. पहिल्या दिवशी जिल्हाभरात 16 हजार 647 मुले शाळेत दाखल. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी (दि.21)2025

vishwatmaklokswamivarta

शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय  भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठीराज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण- मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta