vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

सांगली, प्रतिनिधी: केंद्र शासनाच्यावतीने डीएनटी, एनटी व एसएनटी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग SEED योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.buddy४study.com/application/FCDNT२/instruction या लिंकवर 3 ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी 12 वी उत्तीर्ण असावा. लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे व विद्यार्थी राज्य सरकार व केंद्र सरकार च्या कोणत्याही कोचिंग योजनेचा लाभ घेत नसावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी mosje@buddy४study.com या मेल आयडी वर किंवा 080-474-95118 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन…

vishwatmaklokswamivarta

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे राणीउंचेगाव येथे एकदिवसीय शेतकरी मेळावा संपन्न

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत

घराघरात अस्मितेसोबत मराठी ज्ञानभाषा करणे मायमराठीच्या उद्याच्या भविष्यासाठी आवश्यक मराठी भाषा दिनाला मान्यवरांचा सूर; विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु

vishwatmaklokswamivarta