vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत

जालना, प्रतिनिधी:- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन 2025-26 अंतर्गत रब्बी हंगामासाठी पीक प्रात्यक्षिकातंर्गत जालना जिल्ह्यास मोहरी या पिकासाठी लक्षांक प्राप्त आहे. तसेच राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य, तृणधान्य, भरड धान्य तसेच व्यापारी पिक ऊस अंतर्गत ऊस हरभरा आदि घटकासाठी प्राप्त लक्षांकानूसार शेतकरी गटांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ मिळणार आहे. या घटकांसाठी अर्ज कर ण्याची प्रक्रिया पुर्णपणे ऑनलाईन असून उत्सुक शेतकरी गटांनी या संधीचा लाभ घेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर व्यापक उपक्रम….

vishwatmaklokswamivarta

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

विधान परिषद निवडणूक : लातूर जिल्ह्यात ३६७ मतदार बजाविणार हक्क• सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी• संबंधित तालुकास्तरावर मतदान केंद्र; प्रशासन सज्ज

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव गावासाठी टँकर मंजूर

vishwatmaklokswamivarta

रायगड आणि आसपासच्या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी …

vishwatmaklokswamivarta