vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे प्रकल्प अमृत/झठजगएउढ -चठखढ अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन हे अभियान..

संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे प्रकल्प अमृत/झठजगएउढ -चठखढ अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन हे अभियान..

आध्यात्मिक वार्ता –

संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे प्रकल्प अमृत/झठजगएउढ -चठखढ अंतर्गत स्वच्छ जल, स्वच्छ मन हे अभियान मोती तलाव,जालना येथे अभियानाच्या माध्यमातून पार पडणार आह.

प्रकल्प अमृत अंर्तगत ’स्वच्छ जल स्वच्छ मन’ ही परियोजना सद्गुरु माता सुदीक्षाजी यांच्या कृपाशिर्वादाने छत्रपती संभाजी उद्दान (मोती तलाव) या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आ. अर्जुनराव खोतकर यांच्या ंंहस्ते रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 11 यावेळेत होणार आहे. प्रोजेक्ट अमृतच्या आयोजन प्रसंगी सर्व ग्रामीण भागातील दरेगाव, गाढे सावरगाव, तळेगाव, चिखली, दाभाडी, धामणगाव तांडा, राजूर, लक्ष्मण नगर तांडा, सायगाव, डोंगरगाव, हरदेवनगर, रामनगर साखर कारखाना, लक्ष्मीकांत नगर, वाघाडी वाडी, परतूर, मंठा, गोळेगाव व परिसरातील सर्व तांड्यातील रहिवाशांना विनंती की, रविवारी साडेसात वाजताच मोती तलाव परिसरात हजर रहावे. पुरुष सेवादल, महिला दल व बाल दलाच्या सेवेकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाचे जालना जिल्हा संयोजक राजकुमार पारसवाणी, निरंकारी सेवा दलाचे किरण गरड यांनी केले आ

संबंधित पोस्ट

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

दत्त नाम का …

vishwatmaklokswamivarta

प्रत्येकाने आत्मचिंतन केलेच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप सोनवणे महाराज गुरुजी यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

सुख हे कायमस्वरुपी असायला हवे-हभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर,सकाळीच कॉलनीतून निघालेल्या दिंडीने लोकांना आकर्षित केले तर काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता

vishwatmaklokswamivarta

🔆🕉🔆⚜🚩   🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻    आनंदयात्रींच्या पंढरी वारीच्या सज्जतेची 🚩 आज श्रीक्षेत्र देहू नगरीतून…

vishwatmaklokswamivarta

अष्ट लक्ष्मी*आदि लक्ष्मी

vishwatmaklokswamivarta