vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

चिखली तालुक्यातील 20 महसूली गावांत सेविका व मदतनिस पदाची पदभरती

चिखली तालुक्यातील 20 महसूली गावांत सेविका व मदतनिस पदाची पदभरती

 

बुलडाणा, प्रतिनिधी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामिण प्रकल्प चिखली अंतर्गत 20 महसूली गावांत 6 सेविका व 19 मदतनीस असे एकूण 25 रिक्त पदाची भरती होणार आहेत. या पदाकरीता दि. 4 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज स्विकृत केले जाणार असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ यांनी केले आहे.

भरती प्रक्रिया अटी व शर्तीनुसार पारदर्शकपणे पार पाडली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये व कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

राज्यभरात १० हजारांहून अधिक उमेदवारांना मिळणारआज नियुक्तीपत्रे; जिल्ह्यातील २९६ जणांचा समावेश

बंद उद्योग घटकांनी एक महिन्याचा आत उद्योग सुरू करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

vishwatmaklokswamivarta

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 58 उमेदवारांची निवड

vishwatmaklokswamivarta

मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना ठरणार; शेतकरी व सर्वसामान्यांसाठी सुवर्ण संधी