vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथील घाणेवाडी येथे गुरूवारी संदल शरीफ

जालना येथील घाणेवाडी येथे गुरूवारी संदल शरीफ

जालना/प्रतिनिधी

जालना शहराजवळील घाणेवाडी येथे गुरूवारी (दि.3) दुपारी 4.30 वाजता हजरत दावल शहा मालीक बाबा यांचा संदल कार्यक्रम 3 एप्रिल रोजी होणार आहे. तर शुक्रवारी (दि.4) आई भवानीचे सोंग सकाळी 6 वाजता निघणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे, आ. अर्जुनराव खोतकर, मा.आ. कैलास गोरंट्याल, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पा. वाढेकर, शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले, जयभीम सेनेचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे आदिंची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी भजन व कव्वाली चा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशितील भाविकांनी घ्यावा असे आवाहन वाल्मीक बावणे, संजु खरात, सुभाषराव कावले, सय्यद ईशाक, बाळा पा. ढासाळ, चंद्रशेखर शर्मा, मुजावर सय्यद रशदी भाई, अंकुश राऊत, वामन राऊत, हरिदास शेवते, राजेश राऊत, रवि राऊत, सुरेश राऊत, बाळा पा. डासाळ, ॲड. झिंगराजी मिसाळ., बापुजी घायाळ, मुजादिन भाई बॅटरीवाले, रवि जाधव, सतीश देशमुख, नारायण पा. गजर, विठ्ठल चौधरी, हरिभाऊ चव्हाण, अनिल राऊत, मुस्ताक , प्रदिप मुळे, विकास बोडले., जीवन सले, भास्कर चंद व इतरांनी केले आहे.

ss

संबंधित पोस्ट

मुंबई महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता…हवामान विभागाचा अंदाज

24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन

जिल्हाधिकाऱ्यांची अर्धापूर तहसील कार्यालयास भेट ; विविध विभागांच्या कामकाजाची केली पाहणी

नक्शा’ प्रकल्पः कन्नड येथे ड्रोन सर्व्हेक्षणास प्रारंभ मालमत्तेच्या अधिकृत दस्तऐवजामुळे भवितव्य सुकर- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

बुधवारी आंबा महोत्सव: प्रदर्शनी व विक्री

सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त : जालन्यात काँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा