vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहेली महिला बचत गटाच्या वतीने पेढे वाटून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

सहेली महिला बचत गटाच्या वतीने पेढे वाटून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी येथील नारेगावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त पेढे वाटून महिलांनी बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

यावेळी सहेली गटाच्या अध्यक्षा लक्ष्मी वाणी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहेली महिला बचत गटाच्यावतीने सामूहिक वंदना देण्यात आली. सुरेखा चौधरी, कल्पना चक्रे, स्वाती काळे, सीता लंगडे, शारदा खरुळे, मनीषा नाडे, मनीषा चोरमारे, यशोदा डापके, सीमा गव्हाड, चिंधाबाई डापके, ज्योती सातपुते, प्रिया बोर्डे सोनाली तायडे, स्वरा तायडे , अंजली नाडे, मीरा काळे, माधुरी वाणी, सुमित्रा चोरमारे, वर्षा मगरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

नद्यांमधील गाळ काढल्याने पूरपातळी नियंत्रित राहण्यास झाली मदत**वर्षानुवर्षे भेडसावणारी पूराची दहशत आली संपुष्टात*

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुक्तबंदी, परिविक्षाधीन बंदीच्या सहायक अनुदानात दुप्पट वाढ; निर्दोष बंद्यांनाही पुनर्वसनासाठी आता मिळणार ५० हजार रूपयांचे अनुदान- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पाणी पिऊन विजय चव्हाण यांनी सोडले उपोषण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रीया सुरु16 एप्रिलपर्यंत मुदत