vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज संसद भवन परिसरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते . राहुल गांधी, काँग्रेस नेत्या . प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते  अखिलेश यादव यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने..

आज संसद भवन परिसरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते . राहुल गांधी, काँग्रेस नेत्या . प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते  अखिलेश यादव यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने..

 

📍 संसद भवन, नवी दिल्ली प्रतिनिधी

आज संसद भवन परिसरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी, काँग्रेस नेत्या मा. प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते मा. अखिलेश यादव यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शाह यांनी या विषयावर संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेससह INDIA आघाडीतील विविध विरोधी पक्षांचे खासदार मोठ्या संख्येने सहभागी झाले.जनतेच्या श्रद्धेशी संबंधित देणग्यांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सत्य समोर यावे, हीच आमची ठाम भूमिका आहे. असल्याचे यावेळी सांगण्यात आले

संबंधित पोस्ट

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनाचे व द्राक्ष परिसंवादाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपुरक गणेश विसजर्नाचा कोंढवली गावाने घालून दिला आदर्श..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे;- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील· नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी…

vishwatmaklokswamivarta

कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीती पाणी पातळीत सातत्याने वाढ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला संभाव्य पूरस्थितीचा आढावा- यंत्रणांनी सज्ज राहण्याचे दिले आदेश