vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात भारताच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यावर तीव्र प्रत्युत्तर दिलं.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात भारताच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यावर तीव्र प्रत्युत्तर दिलं.

विदेश प्रतिनिधी-

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनात भारताच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यावर तीव्र प्रत्युत्तर दिलं.

दहशतवाद, लोकशाही हक्क आणि मानवी मूल्यांबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी ९/११ हल्ल्याचा संदर्भ दिला. पाकिस्तानच्या भूमिकेतील कथित दुटप्पीपणावरही त्यांनी भाष्य केलं

.पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची स्थिती, धार्मिक असहिष्णुता आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर त्यांनी पाकिस्तानवर टीका केली. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्ट करत, पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात सन 2025 च्या तुलनेत सन 2026 मध्ये अपघातात घट 

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा गौरव दिनी ५१ नव्या ग्रंथांचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणावर भर-दादाजी भुसे शिक्षण विभागाच्या शासकीय शाळांचा सर्वंकष आढावा

vishwatmaklokswamivarta

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण*

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta